| एमसीएक्स स्टॉक एक्सचेंजने त्याची सुपिरिअर (चांगल्या प्रतीची) टेक्नॉलॉजी व प्रक्रिया प्रस्तुत केली आहे, जी त्याला भारतात एक अधिक कार्यक्षम एक्सचेंज बनविते. हा एक स्टॉक एक्सचेंज रुपात सिक्युरिटीज एण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ( SEBI ) द्वारे मान्यता प्राप्त आहे. एमसीएक्स स्टॉक एक्सचेंजची ट्रेडिंग करेंसी फ्युचर्स मध्ये चांगली बाजार भागीदारी आहे आणि भारतीय सिक्युरिटीज मार्केट मध्ये प्रवेश व पोहोच वाढविणे व मार्केट सखोलता वाढविण्या करिता पूर्णत: तयारित आहे. ह्याला एमसीएक्स, भारतातील नं.-1 चे कमोडिटी एक्सचेंज व फायनान्शियल टेक्नॉलॉजीस, जी विविध भूगोलशास्त्र व विशिष्ट प्रदेशांमध्ये मल्टी एसेट एक्सचेंज चालविते, द्वारे संस्थापित करण्यात आले आहे. काही शहरांमध्ये पसरलेल्या ट्रेडिंग टर्मिनल्स व 600 पेक्षा अधिक सभासदां सोबत एमसीएक्स स्टॉक एक्सचेंज नियामकाचे पालन व गुंतवणूकदार संरक्षणामध्ये जागतिक उत्तम व्यवसाय व अत्याधुनिक टेक्नॉलॉजी उपयोगात आणण्या करिता वचनबद्ध आहे.
एक्सचेंज आयातदार, निर्यातदार, गुंतवणूकदार, कॉर्पोरेशन्स व बँकांना उच्चतम पारदर्शकता व सुरक्षा सोबत त्यांची करेन्सी जोखिम हेज करण्या करिता समर्थ बनवितो बनवितो. त्याच्या ट्रेडिंग मेंबर रुपात बॅंका, कार्पोरेटस, ब्रोकरेज हाऊसेस व वास्तविक उपयोगकर्तांच्या एका विशाल संख्येसोबत एमसीएक्स स्टॉक एक्सचेंज उपयोगकर्तांच्या सर्व वर्गाकरिता इच्छित तरलता व सखोलता पुरवितो. ह्या शिवाय, हा त्याच्या क्लियरिंग कॉर्पोरेशन (एमसीएक्स स्टॉक एक्सचेंज क्लियरिंग कॉर्पोरेशन लि.), जी काऊंटरपार्टी जोखिम दूर करुन सुरक्षा वाढविते, मार्फत सर्व व्यवहारांच्या समझोत्याची हमी देतो.
एमसीएक्स स्टॉक एक्सचेंजचा "माहिती, नवीन उपक्रम, शिक्षण व संशोधन मार्फत मार्केटचा पद्धतशीर विकास" मध्ये विश्वास आहे.
एमसीएक्स-एसएक्सचे करन्सी डेरीवेटीव्स सेग्मेंट सेबी व भारतीय रिझर्व बँकेच्या नियामक नियंत्रणांतर्गत करन्सी फ्युचर्स मध्ये ट्रेडिंग करिता भारत-व्यापी इलेक्ट्रॉनिक प्लेटफॉर्म प्रदान करीत आहे. |